जमीन संबंधीत व्यवहार करताना कोणती काळजी घ्याल.
जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या. 1) जमीन खरेदी विक्री व्यवहार रजिस्टर ऑफिसला नोंदणी करा.2) किमान 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात शेत जमीन खरेदी करू नका.3) बिगरशेती आदेश प्राप्त जमीन 20 गुंठ्या पेक्ष्या कमी असेल तरी खरेदी करता येते.4) शेतकरी नसलेल्या व्यक्तीस शेती खरेदी करता येत नाही.5) आदिवासी व्यक्तीची शेत जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस